vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

परवानाधारक/ वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे

परवानाधारक/ वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे

 

         रायगड प्रतिनिधी:-प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांचे दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या बैठकीतील निर्णय क्र. ०२/२०२४ अन्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे.

  सर्व परवानाधारक / वाहनचालक यांनी दि. १ जानेवारी २०२५ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावीत असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण महेश देवकाते यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

गुणवान आणि चारित्र्यवान चिकित्सकांचे निर्माण हा धन्वंतरी जयंतीचामुख्य उद्देश : डॉ. अरुण खैरे 

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठीप्रशिक्षण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधी आघाडयांकडून मोर्चेबांधणीला वेग, बैठकांचं सत्र सुरु

vishwatmaklokswamivarta

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनी अॅपद्वारे ई-केवायसी करावी-जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी