vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील वांद्रे येथे अरुणोदय वॉकर असोशियन तर्फे वरिष्ठ नागरिकांना करिता 12 जानेवारीला चालण्याची स्पर्धा…

मुंबईतील वांद्रे येथे अरुणोदय वॉकर असोशियन तर्फे वरिष्ठ नागरिकांना करिता 12 जानेवारीला चालण्याची स्पर्धा…

 

मुंबई प्रतिनिधी

बांद्रा येथे नेहमीप्रमाणे सकाळी व्यायामावर योगा तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव जेष्ठांच्या सहली दर महिन्याचे वाढदिवस यासह वर्षातून एकदा चालण्याचे स्पर्धा सर्वांसाठी अरुणोदय वोकस असोसिएशन तर्फे रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी पावणे सहा ते पावणे आठ या वेळात वयोगट 40 वर्षानंतर ते 80 वर्षापर्यंत गटांकरिता 29 वी वार्षिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्याकरिता जे सभासद आहेत त्यांना विनामूल्य व बाहेरील लोकांकरिता 150 रुपये प्रवेशिका घेण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांना विविध प्रकारचे रोख रक्कम प्राइजेस देण्यात येतील स्पर्धेचे नियम व अटी यावर मंडळाचा निर्णय अंतिम राहील यामध्ये सहभागी होणाऱ्यांना पाणी लेमन ज्यूस अल्पहार वैद्यकीय तपासणी यांच्या लाभ घेता येईल याकरिता श्री मोहन साळवी 80 80 51 92 67 दिलीप गाडेकर 98 92 14 40 65 शैलेश सोमानी 77 38 85 32 10 आणि एडवोकेट सीडी शेषाद्री 93 22 88 98 91 यांच्याशी येत्या शुक्रवार शनिवार सायंकाळी सहा ते साडेसात या वेळा त एमआयजी ग्राउंड बांद्रा पूर्व येथे संपर्क साधावा या स्पर्धा रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी सहा ते आठ या वेळात एमआयजी ग्राउंड बांद्रा पूर्व या ठिकाणी होणार आहेत येताना वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड सोबत घेऊन येणे: याबाबतची माहिती  दिलीप गाडेकर सहसचिव अरुणोदय वॉकर्स यांनी दिले आहे

संबंधित पोस्ट

जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजन

स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर,निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज- अपर जिल्हाधिकारी अडकुणे

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक**जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे*

🏥💙 *महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण**

नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरात भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही.