vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

 

जालना प्रतिनिधी

कै .नानासाहेब पाटील प्रा .वि. चंदणझिरा,जालना .शाळेतील सहशिक्षक मिलिंद नारायणराव पंडागळे यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जालना येथे आयोजित कार्यक्रमात माध्यमिक चे शिक्षणाधिकारी मंगलताई धुपे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे, उपशिक्षणाधिकारी शाम देशमुख,घनसावंगी चे गटशिक्षणाधिकारी रवी जोशी ,शिक्षणविस्तार अधिकारी सुभाष भालेराव, क्लबचे अध्यक्ष राजेभाऊ मगर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आर. आर. जोशी, प्रा.एम.जी. जोशी ,आदी मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मिलिंद नारायणराव पंडागळे शाळेत राबविण्यात आलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक व सामाजिक, कार्याची दखल घेऊन मिलिंद नारायणराव पंडागळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, डॉ. प्रदीप हुसे, डॉ. बळीराम बागल, डॉ. पद्माकर सबनीस आदी मान्यवर उपस्थित होते.

100 शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे कै नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालय चंदन जीरा जालना शाळेतील सहशिक्षक मिलिंद पंडागळे यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिक्षणाधिकारी मंगलाताई धुपे डॉक्टर विशाल तायडे श्याम देशमुख रवी जोशी सुभाष भालेराव राजेभाऊ मगर व इतर दिसत आहे छायाचित्र किरण खानापुरे

 

संबंधित पोस्ट

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल21 डिसेंबरला होणार मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी, गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर. “नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!”

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणूक; उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी..!!

vishwatmaklokswamivarta

जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना गती मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फास्टट्रॅग चा नवीन पास:आता देशभर फिरण्यासाठी नवा टोल पास फायदा?