vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

 

राज्य प्रतिनिधी-

आसामचे माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाल्यानंतर हे पद एक महिन्याहून अधिक काळ रिक्त होते आणि आता सैकिया यांची औपचारिकपणे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे

 

. जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे  अध्यक्ष झाल्यानंतर हे पद एक महिन्याहून अधिक काळ रिक्त होते आणि आता सैकिया यांची औपचारिकपणे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत  हा निर्णय घेण्यात आला. शहा आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर सैकिया अंतरिम सचिव म्हणून ही जबाबदारी सांभाळत होते.

बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणतेही रिक्त पद 45 दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलावून भरावे लागते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पद रिक्त झाल्यानंतर 43 व्या दिवशी बैठक बोलावली. सैकिया हे बीसीसीआयचे सचिव बनणे निश्चित मानले जात होते, कारण ते या पदासाठी एकमेव उमेदवार होते. सचिव म्हणून सैकिया बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासह आढावा बैठकीला उपस्थित होते. असे सूत्रांकडून कळते

संबंधित पोस्ट

दिल्लीत संसद भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न 

नमुंमपा सर्वसाधारण सभेने मंजूर केला सन 2026-27 वर्षाचा 6904.43 कोटी रक्कमेचा नवी मुंबईच्या शाश्वत विकासाचा अर्थसंकल्प…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्ताने सर्वांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक,श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद..

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांविषयी शासन संवदेनशील*  *येणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा**- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta