vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ सोहळ्याचे मुंबईत उद्घाटन- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ सोहळ्याचे मुंबईत उद्घाटन- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा..

 

मुंबई प्रतिनिधी-

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने आयोजित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यात देशभरातून १ हजार स्टार्टअप्सचा सहभाग असणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र ही यंदाची संकल्पना असणार आहे.

संबंधित पोस्ट

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो व चार्जिंग सुविधेसाठी बडनेरा येथे जमीन

मुंबईतील नागरिक कामे पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाळापूर्व तयारी प्रभावीपणे करून त्यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

vishwatmaklokswamivarta

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट,जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती वनपट्टेधारकांना फार्मर आयडी, घरकुल व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन..

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या” छावा”‘ चित्रपटाची  बंपर कमाई

vishwatmaklokswamivarta

मधाचे गांव मांघर येथे मधपेट्या वाटप

vishwatmaklokswamivarta