vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विविध योजनांचा लाभ घेण्याचे वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आवाहन

विविध योजनांचा लाभ घेण्याचे वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आवाहन

 

सातारा, प्रतिनिधी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामडंळातंर्गत पै. कै. मारुती चव्हान – वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ,तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ सातारा या कार्यालयामार्फत १ लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये १ लाख थेट कर्ज महामंडळामार्फत दिले जाणार आहे.लाभार्थीनी रु. २०२५/- चा नियमित ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीनां व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत हप्त्यावर द.सा.द.शे ४ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल

अधिक माहितीसाठी महामंडळाचे सातारा जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ,बी बिल्डींग ,सर्व्हे नं २२अ, जुनी एम. आय.डी.सी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डानपुलाजवळ ,सातारा, दूरध्वनी क्रं. ०२१६२ – २९५०६८ येथे सपंर्क साधावा. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

vishwatmaklokswamivarta

महावितरणच्या जरीदा उपकेंद्रामुळे ५० गावाचा विजेचा प्रश्न सुटला*सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश भुषण गवई यांचे विशेष प्रयत्न..

शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी अशोक काकडे

शाळांसाठीच्या निधीचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेत दिसला पाहिजे – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,आदर्श व पीएम श्री शाळांच्या कामांचे मूल्यमापन करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश२० पर्यंत पटसंख्या असलेल्या ६४२ शाळांची कारणमीमांसा करून कृती आराखडा तयार करागडचिरोलीतील किमान १०० विद्यार्थ्यांच्या ‘इस्रो’ अभ्यासभेटीचे नियोजन करा

पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडकअंमलबजावणीसाठीसोनोग्राफी, एमटीपी केंद्रांची वेळोवेळी तपासणी करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

अदानी मुंद्रा विमानतळाने आज मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या पहिल्या नियोजित विमानसेवेची घोषणा केली.