vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत130 प्रकरणांपैकी 95 प्रकरणे पात्र- तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत130 प्रकरणांपैकी 95 प्रकरणे पात्र- तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे

        सांगली, प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजना सांगली शहर येथील बैठक तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकरी कार्यालयाच्या संजय गांधी शाखा येथे संपन्न झाली. बैठकीस एकूण 130 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी संजय गांधी योजना 71 पैकी 56 पात्र व 15 अपात्र. श्रावणबाळ योजना एकूण 59 पैकी 39 पात्र व 20 अपात्र करण्यात आली, असे तहसिलदार तथा संजय गांधी योजना सांगली शहर अध्यक्ष मनोजकुमार ऐतवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 या बैठकीस महसूल सहायक संदीप पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते. मार्च 2025 महिन्यामध्ये पुढील बैठक होणार असल्याने सर्व संबंधितांनी अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन: शेतकऱ्यांनी तयारीला लागावे

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके पावसाळी अधिवेशनात मांडणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन

आर्थिक उन्नतीसाठी हिंदु खाटीक समाजासाठी महामंडळाच्या विविध योजना;अर्ज सादर करण्याचे आवाहन

द्रमुक सरकार उलथवुन टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*   

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा; हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या