vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळस्थानिक बातम्या

बाल मित्र कॅरम क्लबच्यावतीने भायखळा – माझगांव लव्हलेन येथे भव्य कॅरम स्पर्धा संपन्न

बाल मित्र कॅरम क्लबच्यावतीने भायखळा – माझगांव लव्हलेन येथे भव्य कॅरम स्पर्धा संपन्न

 

( सुरेश गायकवाड )

प्रतिनिधी   मुंबई- भायखळा माझगाव येथील लव्हलेन बी आय टी चाळीतील बाल मित्र कॅरम क्लबच्या वतीने भव्य कॅरम स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.

  या कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धांत वाडवलकर , द्वितीय क्रमांक अमोल सावर्डेकर, तृतीय क्रमांक फ्रान्सिस फर्नांडिस यांनी पटकविला.   सदर कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ रिपाईचे दक्षिण मुंबईचे सरचिटणीस शिरीषभाई चिखलकर, आनंद साळवे ,मोहन खंडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आला.   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गोविंद जाधव, सरचिटणीस विक्रांत घनवट कोषाध्यक्ष संकेत खरात, संजय सोनवणे,मयूर सोनवणे, अभिषेक सोनवणे, नागेश पवार,अदि कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. तसेच विशेष सहकार्य संजय बर्वे यांनी केले.

संबंधित पोस्ट

*विशेष वृत्त* *बालसंगोपन योजनेअंतर्गत ९७ लाखांच्या अनुदानाचे वाटप;

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महानगराच्या कायापालटास गती येणार

मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई – सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

vishwatmaklokswamivarta

इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्राथमिक निवड, मुलाखत, शुध्दिपत्रक, मुलाखत वेळापत्रकाबाबत आवाहन