vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

फळरोपवाटिकामधील कामासाठी निविदा प्रसिध्द

फळरोपवाटिकामधील कामासाठी निविदा प्रसिध्द

 

सांगली, प्रतिनिधी : कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाड प्रक्षेत्रावरील मजुरी कामे, ट्रॅक्टर व इतर मशीनने करावयाच्या कामांची तसेच सामुग्री पुरवठा कामी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेसंबंधीचे निविदा अर्ज, सर्व अटी व शर्ती कृषि अधिकारी, कृषि चिकित्सालय (फळरोपवाटिका), कुपवाड या कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वरती प्रकाशित करण्यात आले आहेत. निविदेचे अर्ज दि. 2 ते 11 मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. निविदा प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी कार्यालयाशी संपर्क करावा, असे कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाड कार्यालयाचे कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे – 7798389493, 7666401190, 9404396177.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, ‘CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावले…

रावसाहेब पाटील दानवे यांनी केले भाजपाचे 1000 प्राथमिक सदस्य पुर्ण

vishwatmaklokswamivarta

ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे-पीडित मुलीशी व तिच्या कुटुंबीयांशी आदिती तटकरे यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे*जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

मध्यपूर्व देशांत अडकलेले नांदेडचे ५९ नागरिक सुरक्षित**अडकलेल्या नागरिकांनी ‘नवीन सहाय्यता गल्फ’ लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन*