vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली

जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली आयोजीत करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झेंडी दाखवून ही रॅली रवाना करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाल्या. उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगिता राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून सकाळी साडेनऊ वा. ही रॅली निघून क्रांती चौकात या रॅलीचा समारोप झाला.

०००००

संबंधित पोस्ट

7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे 

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*