vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई कुर्ला येथे*जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान**

मुंबई कुर्ला येथे*जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान**

मुंबई प्रतिनिधी –

विहंग प्रतिष्ठान,कामगार नगर कुर्ला यांच्या विद्यमाने कुर्ला विभागातील सोसायटीमधील महिला सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या पाच महिलांची निवड करून प्रातिनिधिक स्वरूपात आज जागतिक महिला दिनी मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजक *विहंग प्रतिष्ठान चे श्री.प्रसाद मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित पर्यावरण सेविका कोमल तानाजी घाग यांनी कचरा आणि मुंबईकर यांचे अनोखे नाते आणि सफाई कर्मचारी हा मुंबईचा खऱ्या अर्थाने नायक असल्याचे पटवून दिले.वरिष्ठ लेखिका श्रीमती मेघना साने यांनी महिला दिनाचे महत्व आणि महिलांचा सहभाग या विषयावर कथा कथन केले**.

या कार्यक्रमाला संपूर्ण कुर्ला नेहरू नगर,कामगार नगर आणि तत्सम विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांचा उस्फुर्त सहभाग मिळाला होता.

यांवेळी पाच महिला सफाई कर्मचाऱ्यांना **कोमल घाग* यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संबंधित पोस्ट

संत रोहिदास 650 वी महोत्सव जयंती नियोजन समितीची धारावीत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

रेल्वे तिकिटाचे आरक्षण – तत्काळ तिकीटासाठी-मोठा बदल ओटीपी अनिवार्य-दलाल मुक्त करण्यासाठी एक निर्णायक पाऊल..

vishwatmaklokswamivarta

नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने दादर येथील आंदोलनात जोरदार मागणी वरळी म्युझिक कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ‘सनबर्न’ व प्रशासन यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात कायमची बंदी घाला…

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता- विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश

vishwatmaklokswamivarta

आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी…

vishwatmaklokswamivarta