vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मुख्यमंत्री विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या श्री मोरया प्रतिष्ठान च्या गणेश सभा मंडपाचे  उद्घाटन

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मुख्यमंत्री विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या श्री मोरया प्रतिष्ठान च्या गणेश सभा मंडपाचे  उद्घाटन

कल्याण प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मुख्यमंत्री विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या श्री मोरया प्रतिष्ठान च्या गणेश सभा मंडपाचे  उद्घाटन शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले

शिवसेना जिल्हा प्रमुख मा.श्री गोपाळ लांडगे साहेब आणि शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे, यांच्या मार्गदर्शना खाली कल्याण पूर्व येथील चिंचपाडा येथे शिवसेना माजी नगरसेवक तथा विधानसभा प्रमुख प्रशांत काळे आणि माजी नगरसेबिका व शिवसेना महिला उपजिल्हा संगठक सौ माधुरी काळे यांच्या पुढाकाराने व विभागप्रमुख सत्यवान खेडेकर यांच्या विशेष सहकाऱ्याने शाखा क्रमांक ९८ – चिंचपाडा रोड – विजयनगर चे शाखाप्रमुख विशाल वाघमारे आणि विभाग समन्वयक महेद्र एटमे व शाखाप्रमुख प्रदिप तांबे यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाखेचे आज उद्घाटन केले यावेळी उपशहर प्रमुख नवीन गवळी, महिला विभागसंगठक सौ.ज्योती अनेराव,. महिला शाखा संगठक सौ अश्विनी दवंडे, शाखाप्रमुख आमराई वासुदेव कदम, विभागप्रमुख संतोष साळवी, विभाग संघटक दिलीपभाऊ कोल्हे, प्रशांत मांजरेकर यांचेसह शिवसेना पधादिकारी आणि कार्यकर्ते, परिसरातील नागरिक प्रचंड मोट्या संखेने उपस्तीत होते,

 महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुखमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्यमंत्री विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या श्री मोरया प्रतिष्ठान च्या गणेश सभा मंडपाचे देखील यावेळी उद्घाटन पार पडले या प्रसंगी मोट्या संखेने री मोरया प्रतिष्ठान चे पधादिकारी आणि जनसमुदाय उपस्तीत होता.

 यावेळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील याबाबत सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे सर्व स्थानिक शिवसैनिकांना आवाहन केले.यावेळी शिवसेना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित  होते

00000

 

संबंधित पोस्ट

आजची बातमी: मालेगाव स्फोटप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका…

ओटीटी क्रांती; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जालना महानगराच्या वतीने भव्य रक्तदान,समाजसेवाच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची खरी ओळख-भास्कर आबा दानवे

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा – मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना विद्यार्थी आणि पालकांशीही साधला संवाद

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ-समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यात तीन महिन्यात 90.77 कोटींची वसुली…

vishwatmaklokswamivarta

650 व्या संत रोहिदास जयंती निमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta