vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला सर्व क्षेत्राला न्याय देणारा कृषी, औद्योगिक, महिला व युवा यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, सामान्य जनतेच्या आशा व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष..!

दादर येथील श्री हनुमान मंदिर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर लुटीविरोधात एल्गार करून, रामरक्षा महाआरती- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उभाठा…

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

शेतकरी व सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांवर निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी..

vishwatmaklokswamivarta