vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

जालना/प्रतिनिधी : जालना येथील शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब आसाराम तनपुरे यांनी दि. 04 मार्च रोजी शरद पवार गटाला सोडचिट्टी देत सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब तनपुरे यांचा श्री तटकरे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचून पक्षाचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार शिवाजी गर्जे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र तौर यांची उपस्थिती होती.

 बाळासाहेब तनपुरे यांचे या पक्षप्रवेशामुळे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

संबंधित पोस्ट

गर्भधारणापूर्व व प्रसुतिपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदयाच्या कार्यशाळेस डॉक्टरांचा उत्तम प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

लिडकॉमच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद -व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार

सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकपूर्व योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत..