vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

बुलडाणा, प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील राहेरी बु. गावाजवळील खडकपुर्णा नदीच्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता खडकपुर्णा नदीच्या पुलावरील काम पुर्ण होईपर्यंत जडवाहणाची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे

आदेशात नमूद केल्याप्रमाणे जालना-सिंदखेडराजा-किनगांवराजा-सुलतानपुर-मेहकर-मालेगांव या मार्गावरील वाहतूक जालना-देऊळगांवराजा-चिखली-मेहकर-मालेगांव या पर्यायी मार्गाने. तसेच मालेगांव-मेहकर-सुलतानपूर-किनगांवराजा-सिंदखेडराजा-जालना या मार्गावरील वाहतुक मालेगांव-मेहकर-चिखली-देऊळगावंराजा-जालना या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे निर्देशनास आल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाई करण्यात येईल.

00000

संबंधित पोस्ट

अ‍ॅडव्हांटेज विदर्भ महोत्सवामुळे विदर्भ क्षेत्र उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025- खासदार औद्योगिक महोत्सवा’चे थाटात उद्घाटनमुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भ विकासाला गती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम मतदारांच्या सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष व संपर्क क्रमांकांची घोषणा

शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित -चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 27 जानेवारीला ग्रंथप्रदर्शनी

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 20.85 टी.एम.सी. पाणीसाठा