vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्रामपंचायत सरपंचपदाचे तालुकानिहाय आरक्षण जाहीर

ग्रामपंचायत सरपंचपदाचे तालुकानिहाय आरक्षण जाहीर…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींचे २०२५ -३० या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.  आरक्षणाची तपशीलवार माहिती:अनुसूचित जाती (SC): १०८ (यापैकी ५४ महिला)अनुसूचित जमाती (ST): ४७ (यापैकी २४ महिला)नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): २३५ (यापैकी ११८ महिला)खुला प्रवर्ग: ४८० (यापैकी २४० महिला)

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी ११ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे

तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण:

तालुका-ग्रामपंचायत

अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण

अ.जा,अ.जा महिला,अ. जमाती

अ.जमाती महिला,नामाप्र,नामाप्र महिला सर्वसाधारण,सर्वसाधारण महिला

छत्रपती संभाजीनगर-११५,

९, १०,१,२,१५,१६,३१,३१ पैठण

११०, ८, ८,१,२,१४, १५,३१, ३१

फुलंब्री,७१,३ ,४ ०

१, १०, १० ,२१, २२ वैजापूर

१३५, ९ ,९, ४, ५, १८, १८, ३६, ३६

गंगापूर-१११

९,९,२,३, १५, १५, २९,२९कन्नड

१३८, ६,६ ४, ५ १९, १९, ३९ ४०

खुलताबाद ४०,२, २, १, १, ५,c६

 ११, १२ सिल्लोड १०४

५, ५, ४, ५ १४,v१४,२८ २९ सोयगाव

एकूण-८७०, ५३आरक्षण प्रक्रियेबाबत निर्देश:

तालुकानिहाय तहसिलदारांनी आरक्षित पदांचे वाटप निश्चित करावे.

ग्रामपंचायतीतील सर्व निवडलेल्या सदस्यांसमोरच आरक्षण सोडती (ड्रॉ-लॉट्स) पार पाडावी आणि प्रसिद्धी द्यावी.

आरक्षणाची प्रक्रिया आळीपाळीने राबवावी, जेणेकरून सर्व प्रवर्गांना संधी मिळेल.

तहसीलदारांनी आरक्षणाचे कार्यवृत्त बुकलेट स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे.

सर्व आरक्षण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडणे बंधनकारक आहे.

असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

युद्ध पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन कार्य केंद्र 24X7 कार्यरत ठेवावे*– *निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के*

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा

एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपा जालना शहर व पतंजली योग समिती च्या वतीने शहरात विविध ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन