vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई पोलिसांचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे हैदराबादमध्ये रस्ते अपघातात निधन…

मुंबई पोलिसांचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे हैदराबादमध्ये रस्ते अपघातात निधन…

मुंबई प्रतिनिधी-मुंबई पोलिसांच्या पोर्ट झोनचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे कार अपघातात निधन झाले. हा कार अपघात हैदराबादमध्ये झाला. सुधाकर पठारे प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले होते. ते २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.

एसपी नगर कुरनूल वैभव गायकवाड (आयपीएस) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्राचे सुधाकर पठारे आयपीएस २०११ (डेप्युटी एसपी रिक्रूटमेंट) आणि त्यांचे सहकारी भाऊ भागवत खोडके यांचा आज तेलंगणातील श्रीसलाम नगर कुरनूलजवळ झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला. एसटी बसने डॉ. पठाराच्या इनोव्हा कारने धडक दिली. दरम्यान कोणीही सीट बेल्ट लावला नव्हता. अशी माहिती समोर येत आहे

संबंधित पोस्ट

निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर एफडीएची धडक कारवाई; ८६ लाखांचा साठा जप्त

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

विनानंबर हायवांवर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक धडक #कारवाई,हायवांवर आरटीओकडून ७३ हजार ७५० रुपयांचा दंड ; चालक-मालकांना कडक इशारा#रेती, #मुरुम, मातीची #वाहतूक विनानंबर हायवांद्वारे केल्यास कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा*

vishwatmaklokswamivarta

रेल्वेच्या मालवाहतुकीत नवा इतिहास! इगतपुरी मालधक्क्यावरून ऑटोमोबाईल लोडिंगला प्रारंभ; मध्य रेल्वेची मोठी भरारी …

मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप…