vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रेल्वेच्या मालवाहतुकीत नवा इतिहास! इगतपुरी मालधक्क्यावरून ऑटोमोबाईल लोडिंगला प्रारंभ; मध्य रेल्वेची मोठी भरारी …

रेल्वेच्या मालवाहतुकीत नवा इतिहास! इगतपुरी मालधक्क्यावरून ऑटोमोबाईल लोडिंगला प्रारंभ; मध्य रेल्वेची मोठी भरारी …

मुंबई प्रतिनिधी-रेल्वेच्या मालवाहतुकीत नवा इतिहास! इगतपुरी मालधक्क्यावरून ऑटोमोबाईल लोडिंगला प्रारंभ; मध्य रेल्वेची मोठी भरारी …

मध्य रेल्वेने लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी इगतपुरी (IGP) मालधक्क्यावरून ऑटोमोबाईल लोडिंगची यशस्वी सुरुवात केली आहे. रस्ते वाहतुकीकडून रेल्वे वाहतुकीकडे वळण्याचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

इगतपुरी ते नौतनवा दरम्यान ‘ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ मार्फत पहिली मागणी नोंदवण्यात आली.

२५ NMG वॅगन्समध्ये एकूण १०० कार लोड करून रवाना करण्यात आल्या आहेत. या एका रॅकच्या माध्यमातून रेल्वेला ₹१७.१६ लाख महसूल प्राप्त झाला आहे.

संबंधित पोस्ट

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडून कोकण विभागाचा आढावा..

१५३ सायकलस्वार. एक राष्ट्र. सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांनी बाकर नासेरच्या ऐतिहासिक विश्वविक्रमी स्पिनला बळ 

आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗

डॉ. संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश,सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे

vishwatmaklokswamivarta

उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन