vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड महानगरपालिकेची खडकपुरा-वाघी रोडवर मोठी कारवाई; अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल*

*नांदेड महानगरपालिकेची खडकपुरा-वाघी रोडवर मोठी कारवाई; अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल*

राज्य प्रतिनिधी-शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी मागील काही दिवसांपासुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यावतीने संयुक्तपणे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येत होती. परंतु काल दि.०४.०५.२०२६ रोजी खडकपुरा वाघी रोड येथे जमावाने अतिक्रमणची कारवाई चालु असताना महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर पालिका प्रशासनाने वजिराबाद पोलीस स्टेशन येथे तातडीने गुन्हा दाखल करुन आज दि.०५.०५.२०२६ रोजी पुन्हा त्याच ठिकाणी फौजफाट्यासह धडक कारवाई करत वाघी रोडवर महापालिकेने २ जेसीबीच्या सहाय्याने एकुण ५० ते ६० अतिक्रमण धारकावर धडक कारवाई करत अतिक्रणाचा सफाया केला आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या

बुलडाणा जिल्ह्यात २४ जूनअखेर सरासरी ३३.२ मि.मी. पावसाची नोंद; शेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील राज्य परिवहन महामंडळ आगार व न्यायालय इमारत बांधकामांची पाहणी..

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०२५ : ग्रामपंचायतींनी सर्वेक्षणासाठी सज्ज व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले 

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा गुरनोलीत ग्रामस्थांशी थेट संवाद