vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

 

            छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी ): वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी कलात्मक, साहित्यिक आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. शासनाच्या निर्णयानुसार, वैशाख शुद्ध अक्षय तृतीया या दिवशी एक व्यक्ती आणि एका संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 10 एप्रिल पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, खोकडपुरा येथे सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ*राज्याच्या विकासात बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

शेतकरी व सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

आमिष दाखवणाऱ्या व्याजाच्या योजनांतून फसवणूक टाळण्यासाठी राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या सूचना

शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करावेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आवाहन,कायदा हातात घेणाऱ्यांवर, पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा…

पंतप्रधानांनी देशभरातील 47 ठिकाणी 16व्या रोजगार मेळ्याचे उद्घाटन केले; 51000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे केले वितरण महाराष्ट्रातील मध्य रेल्वेद्वारे मुंबई, पुणे आणि नागपूर येथे रोजगार मेळ्याचे आयोजन; 450 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित