vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…

मुंबई प्रतिनिधी- 40 वर्षावरील महिलांकरिता स्वास्थ परीक्षण रक्तातील हिमोग्लोबिन साखरेचे प्रमाण रक्तदाब हाडांचा ठिसूळपणा संधिवात पांडू रोग यासारख्या आजारांवर चाळीस वर्षावरील महिलांसाठी काल  सकाळी दहा ते दोन या वेळात साईबाबा मंदिरासमोर शास्त्रीनगर धारावी येथे एका खास शिबिराच्या आयोजन व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले होते-

यामध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय टिके श्रीकांत तावरे किरण आगवणे प्रशांत खाडे दिलीप गाडेकर महेश कवडे बाबा घाडीगावकर यांनी पुढाकार घेऊन आयुष मंत्रालयाद्वारे या शिबिराचे आयोजन केले होते मोफत तपासणी शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर मनोहर गुंडे ती व डॉक्टर दत्तात्रय दिघे यांनी महिलांची तपासणी करून योग्य ती औषध व सल्ला दिला या कामी पोद्दार महाविद्यालय प्रशिक्षण डॉक्टर टीम राजेश सांगडे कोमल पवार चंद्रशेखर पाटील मानसी वसईकर नम्रता भोसतेकर विदुला यां टीमचेही सहकार्य लाभले या शिबिरामध्ये 80 महिलांनी लाभ घेतला लवकरच धारावी मध्ये स्त्री पुरुषांसाठी वेगळा विशेष आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येण्याची माहिती डॉक्टर मनोहर गुंडे ती व डॉक्टर दत्तात्रय दिघे यांनी दिली

संबंधित पोस्ट

रक्षाबंधन निमित्त द चिल्ड्रन एड संस्थेस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट..

नौदल प्रमुखपदी कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

01 मे ध्वजारोहण कार्यक्रमविभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते

स्वच्छतेसोबतच हवेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत डीप क्लिनींग मोहीमेचे सर्वत्र आयोजन…

vishwatmaklokswamivarta

धारावीकरांसाठी खुशखबर- सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा #पुनर्विकास करण्यात यावा.- प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे. ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अरुणोदय वॉकर्स असोसिएशनची 32 वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta