vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा..

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा..

रायगड प्रतिनिधी:- राज्यातील नागरिकांना राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शक व कालबध्द पध्दतीने देण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून हा अधिनियम दि.28 एप्रिल 2015 पासून अंमलात आला आहे. परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांपैकी एकूण 115 सेवा सदर अधिनियम अंतर्गत येणाऱ्या या सेवांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी केले आहे.

सर्व सेवा परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in/ या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच परिवहन विभागामार्फत दिल्या येणाऱ्या सेवांपैकी एकूण 89 सेवा फेसलेस पध्दतीने सुरू करण्यात आल्या असून, सदर सेवांसाठी नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नसून, परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in/ या वेबसाईटवर नागरीक आपला अर्ज दाखल करून परिवहन विभागासंबंधीत कामकाज करून घेवू शकतात.

000000

संबंधित पोस्ट

अन्नामृत’ची करामत…४० हजार बालकांची रोज‘अंगत पंगत’

vishwatmaklokswamivarta

बंजारा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

vishwatmaklokswamivarta

सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार कृत्रिम बुद्धिमत्तेतील शिक्षणाकडे आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडलेले मूलभूत सार्वत्रिक कौशल्य म्हणून पाहिले जावे – सचिव, शालेय शिक्षण

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू MTHL या मार्गावरील मार्ग क्र.116 व 117 या मार्गांवर ‘महिला विशेष’ बससेवा सुरु

आज मध्य महाराष्ट्र, उत्तर अंतर्गत कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता …

vishwatmaklokswamivarta

स्वतंत्र सेनानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील चर्मकार समाजातील स्वर्गीय गुणाबाई गाडेकर यांचे पुत्र ज्येष्ठ नागरिक दिगंबर गाडेकर यांच्या राहत्या घरी श्रद्धा भेट