vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बंजारा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

बंजारा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

जालना, (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे यामागणीसाठी बंजारा समाजातील श्रीकांत राठोड, हरिश राठोड यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी त्यांची भेट घेवून त्यांची मागणी समजवून घेत त्यांच्या न्याय मागणीला पाठिंबा दिला.जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की,

बंजारा समाज बांधवांच्या न्याय्य मागणीची दखल घेवून शासनाने त्यांचाप्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी केली.

००००००००००फोटो ओळी……९-बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी)प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी बंजारा समाजातील बांधव जालनाजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून आज शिवसेनाजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी त्यांची भेट घेवून चर्चा केली.

संबंधित पोस्ट

दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक दितवाह  चक्रीवादळसदृश्य परिस्थिती समुद्रातून येतंय विध्वंसकारी संकट; IMD कडून ‘ साधगिरीचा इशारा, सतर्क राहा …

vishwatmaklokswamivarta

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

तरुणांच्या सक्रिय सहभागातून युवा धोरण साकारणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर तिरंगा यात्रेचे आयोजन!

राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत