vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वतंत्र सेनानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील चर्मकार समाजातील स्वर्गीय गुणाबाई गाडेकर यांचे पुत्र ज्येष्ठ नागरिक दिगंबर गाडेकर यांच्या राहत्या घरी श्रद्धा भेट

 स्वतंत्र सेनानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील चर्मकार समाजातील स्वर्गीय गुणाबाई गाडेकर यांचे पुत्र ज्येष्ठ नागरिक दिगंबर गाडेकर यांच्या राहत्या घरी श्रद्धा भेट

 

मुंबई प्रतिनिधी-

स्वर्गीय गुणाबाई गाडेकर यांचे पुत्र ज्येष्ठ नागरिक दिगंबर गाडेकर यांच्या राहत्या घरी पुणे येथे ज्येष्ठ समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर व पत्नी सौ वंदना दि गाडेकर आम्ही त्यांच्या निवासस्थानी भेट

-स्वर्गीय गुणाबाई गाडेकर यांचे पुत्र ज्येष्ठ नागरिक दिगंबर गाडेकर यांच्या राहत्या घरी पुणे येथे दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठ समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर व पत्नी सौ वंदना दि गाडेकर आम्ही त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची व कुटुंबांची असल्याने चौकशी केली त्यावेळी स्वर्गीय गुणाबाई गाडेकर यांच्या आठवणींचा उजाळा देण्यात आला त्यावेळी त्यांच्या सुनबाई आमच्या सोबत उपस्थित होत्या त्यालाही आश्चर्य वाटले अश्रू दाटून आले यापुढेही अशी एकमेकाची काळजी घेऊन अशी चर्चा झाली

संबंधित पोस्ट

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा…

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे श्री गणेशोत्सव नियोजन बैठकीप्रसंगी आवाहन   

१० जुलै’ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर 

नवी मुंबई महानगरपालिकेचा दोन ‘स्कॉच (SKOCH)’ पुरस्कारांनी राष्ट्रीय स्तरावर सन्मान*’कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली’ आणि ‘कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली’ यांचा देशपातळीवर गौरव

सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे सुरेखा शिंदे पुन्हा स्वत:च्या पायावर उभ्या झाल्याआ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशील कृतीने मुलीच्या डोळ्यात आले पाणीआई पुन्हा चालू लागली… हे केवळ वैद्यकीय यश नाही, तर सुधीरभाऊंसारख्या संवेदनशील नेतृत्वामुळे शक्य

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली नवी मुंबई क्षेत्राची पावसाळी पाहणी