vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी विभागात आज खंडोबा यात्रा उत्सव पालखी सोहळा

मुंबईतील धारावी विभागात आज खंडोबा यात्रा उत्सव पालखी सोहळा

 

मुंबई प्रतिनिधी

धारावी विभागात मुंबईतील धारावी भागात धारावी 90 फूट रोड येथे असलेल्या लातूर गल्लीमध्ये खंडोबा यात्रा उत्सव पालखी सोहळा काठी अंगमन आणि महाभंडारा प्रसादाचे  आयोजन केले आहे

सदर सालाबादाप्रमाणे शिव मल्हार वारू मंडळ धारावी मुंबई यांनी आज खंडोबा यांची पालखी मिरवणूक आणि काठी यात्रा याचे आयोजन केले आहे जागरण गोंधळा सहित  महा भंडाराही भक्तांकर्ता ठेवला आहे, तर विभागातील आणि परिसरातील सर्वांनी खंडोबा यात्रेचा आनंद घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिव मल्हार वारू मंडळ धारावी मुंबई यांनी केले आहे खंडोबाच्या नावानं चांगभल

 सालाबदाप्रमाणे याही वर्षी शिव मल्हार वारू मंडळ  खंडोबा यात्रा आयोजन  केले आहे. यामध्ये काठी अंगमन आणि पालखी मिरवणूक काढण्यात येत आहे. सदर कार्यक्रम धारावी 90 रोड लातूर गल्ली मैदानात आयोजित करण्यात आला आहे. खंडोबा यांच्या यात्रेला ज्याला जाता आले नाही त्या सर्व भक्तांना या यात्रेच्या माध्यमातून पालखी दर्शन काठी अंगमन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा जेणेकरून खंडोबा रायाची सर्वांवर कृपा राहणार आहे याकरिता सर्वांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची मंत्रालयातील प्रदर्शनास भेट

दोन महिला चालवतात फरलव्ह पेट रिसॉर्ट व डॉग ट्रेनिंग सेंटर

नेरुळ रुग्णालयातील कॅन्सर तपासणी कक्ष व आरोग्य सुविधांची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी

नागरिकांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देणे, हे प्रशासनाचे ध्येय -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ मोठ्या उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित- शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

पॅन – आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

vishwatmaklokswamivarta