vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

01 मे ध्वजारोहण कार्यक्रमविभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते

01 मे ध्वजारोहण कार्यक्रमविभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते

नवी मुंबई, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील शासकीय ध्वजारोहण गुरुवार दि.1 मे, 2025 रोजी सकाळी 08.00 वाजता विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते कळंबोली सेक्टर 17 येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

महाराष्ट्र राज्यच्या 66 व्या स्थापना दिनाचा हा सोहळा सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन यशस्वीरित्या व उत्साहात साजरा होणार आहे. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास नागरिक, पत्रकार, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया कोणतीही बॅग सोबत आणू नये, उन्हाची तीव्रता लक्षात घेता उपस्थितांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000000000000000

संबंधित पोस्ट

लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूयाअमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- नशामुक्ती निर्धार पदयात्रा उत्साहात- “नशामुक्त सांगली सुरक्षित सांगली” साठी सांगलीकरांचे एकत्रित पाऊल 

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित..

एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक.! बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे