vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचे समाजसेवक मुसा खान व मुन्नाभाई यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन 

लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचे समाजसेवक मुसा खान व मुन्नाभाई यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन

 

 औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबाद लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना विशेष कामगारीबद्दल एक मे रोजी महाराष्ट्र पोलीस महासंचालकातर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.पोलिस विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा, विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांची यादी सोमवारी जाहीर झाली होता.

लोहमार्ग पोलीस निरीक्षपदी औरंगाबाद रेल्वे स्टेशन नियुक्ती झालेली यावेळी पासून रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांना समज देऊन चांगली कामगिरी केलेली आहे.तसेच रेल्वे स्टेशन येथे मागच्या दोन महिन्या अगोदर हज उमर्यासाठी जाणाऱ्या रेल्वे स्टेशन येथे एक मुस्लिम महिला गडबडीत उतरताना रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर पडल्या होत्या येथील दोन पोलीस कर्मचारी यांनी धावत जाऊन या महिलेचे प्राण वाचविले होते. यावेळी शरद जोगदंड साहेब यांनी दोन कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला होता. तसेच महाराष्ट्र पोलीस संचालकतर्फे पोलीस निरीक्षक दंड यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. यावेळी समाजसेवक मुसा खान यांनी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलेले आहे पुढे असेच काम करावे आणि राष्ट्रपतीपदक आपल्याला मिळावे ही शुभेच्छा समाजसेवक मुसा खान मुन्नाभाई यांनी दिलेले आहेत.

संबंधित पोस्ट

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प,मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

vishwatmaklokswamivarta

मुंबई महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाती शक्यता…हवामान विभागाचा अंदाज

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जालना शहरात प्रचंड वाहतूक कोंडी;जनतेला होणारा मनस्ताप तात्काळ दूर करा – माजी नगराध्यक्ष भास्कररावअंबेकर

मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील  अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ, नऊ व ११ वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर