vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर -भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत; अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर -भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत; अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा…

विदेश प्रतिनिधी –

भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये दावा केला आहे की, ‘अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. अशी माहिती त्यांनी एक्स वर दिली आहे

भारत-अमेरिकेच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये दावा केला आहे की, ‘अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत.’ ट्रम्प यांनी दोन्ही राष्ट्रांनी सामान्य ज्ञान आणि उत्तम बुद्धिमत्ता दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले असून वाढत्या लष्करी संघर्षानंतर शत्रुत्व थांबवण्याच्या आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान  नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राजकीय दौऱ्यासाठी आज सेशेल्समध्ये दाखल झाले. विमानतळावर सेशेल्सचे राष्ट्रपती पेट्रीक हार्मिनी यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

कतारमध्ये गॅस प्रकल्पात भीषण स्फोट; मृतांमध्ये अनेक भारतीय…

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा!फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र!

भारत, यूके, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये झालेल्या प्रेस ब्रिफिंगनंतर ‘महाबिझ २०२६- दुबई’ला जागतिक प्रतिसाद! – दुबई जागतिक व्यवसाय विस्तारासाठी सर्वाधिक पसंतीचे केंद्र

vishwatmaklokswamivarta

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त..

vishwatmaklokswamivarta

भारत आणि सेशेल्सचे संबंध मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक – सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी-दोन्ही देशांतील संवादातून विकासाच्या नव्या संधीचे दालन उघडणार…

vishwatmaklokswamivarta