vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

पंतप्रधान  नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राजकीय दौऱ्यासाठी आज सेशेल्समध्ये दाखल झाले. विमानतळावर सेशेल्सचे राष्ट्रपती पेट्रीक हार्मिनी यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राजकीय दौऱ्यासाठी आज सेशेल्समध्ये दाखल झाले. विमानतळावर सेशेल्सचे राष्ट्रपती पेट्रीक हार्मिनी यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

विदेश प्रतिनिधी-पंतप्रधान  नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राजकीय दौऱ्यासाठी आज सेशेल्समध्ये दाखल झाले. विमानतळावर सेशेल्सचे राष्ट्रपती पेट्रीक हार्मिनी यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

या दौऱ्यामुळे भारत-सेशेल्समधील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक भागीदारीला अधिक बळ मिळण्याबरोबरच सागरी सहकार्य, विकास, सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्याचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे.

सेशेल्समध्ये स्वागतावेळी सादर करण्यात आलेल्या कच्छच्या पारंपरिक लोकनृत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.

जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय प्रवासी समाज भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करत असल्याचे हे सुंदर उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताची सांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर अभिमानाने जपणाऱ्या भारतीय वंशीयांचे त्यांनी अभिनंदन केले.

संबंधित पोस्ट

मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपजात पडताळणीची १६ हजारांहून अधिक प्रकरणे निकालीशासनाच्या सकारात्मक कार्यवाहीची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून माहिती ५७ लाख नोंदी जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

प्रतापगड  अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या परिसरात पोलीस दलाकडून प्रतिबंध आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

चीनची अडवणूक   भक्तांचे व्हिसा रोखले कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पुण्यातील 52 महादेव भक्त नेपाळमध्ये अडकले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.कायदा-सुव्यवस्थेसह क्रीडाक्षेत्रातही पोलीस दल अव्वल!

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची संदीप देशमुख यांनी घेतली शपथ

विशेष लेख : – दिपावली विशेष-ज्ञानाचे दीप प्रज्वलित करूया.. अज्ञानाचा अंधार दूर करूया..!

vishwatmaklokswamivarta