नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात दीडशे जणांना अन्नातून विषबाधा .शालेय शिक्षण मंत्री दाजी भुसे यांनी मालेगाव रुग्णालयात अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची पाहणी केली
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात दीडशे जणांना अन्नातून विषबाधा .शालेय शिक्षण मंत्री दाजी भुसे यांनी मालेगाव रुग्णालयात अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची पाहणी केली
राज्य प्रतिनिधी –
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात दीडशे जणांना अन्नातून विषबाधा .शालेय शिक्षण मंत्री @dadajibhuse यांनी मालेगाव रुग्णालयात अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची पाहणी केली आहे
शालेय शिक्षण मंत्री @dadajibhuse यांनी मालेगाव रुग्णालयात अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची पाहणी केली.
आठवडे बाजारातून आणलेला भेळभत्ता खाल्ल्यानंतर स्थानिक, तसंच परिसरातल्या नागरिकांना उलटी, पोटदुखी आणि ताप असा त्रास सुरु झाला. सर्वांची प्रकृती स्थिर असून कुणीही गंभीर नसल्याचं अतिरीक्त शल्य चिकीत्सक डॉ. मोमीन यांनी सांगितलं.