vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात दीडशे जणांना अन्नातून विषबाधा .शालेय शिक्षण मंत्री दाजी भुसे यांनी मालेगाव रुग्णालयात अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची पाहणी केली

 नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात दीडशे जणांना अन्नातून विषबाधा .शालेय शिक्षण मंत्री दाजी भुसे यांनी मालेगाव रुग्णालयात अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची पाहणी केली

 राज्य प्रतिनिधी –

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात दीडशे जणांना अन्नातून विषबाधा .शालेय शिक्षण मंत्री @dadajibhuse यांनी मालेगाव रुग्णालयात अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची पाहणी  केली आहे

शालेय शिक्षण मंत्री @dadajibhuse यांनी मालेगाव रुग्णालयात अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची पाहणी केली.

आठवडे बाजारातून आणलेला भेळभत्ता खाल्ल्यानंतर स्थानिक, तसंच परिसरातल्या नागरिकांना उलटी, पोटदुखी आणि ताप असा त्रास सुरु झाला. सर्वांची प्रकृती स्थिर असून कुणीही गंभीर नसल्याचं अतिरीक्त शल्य चिकीत्सक डॉ. मोमीन यांनी सांगितलं.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशीकार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना – सचिव रुचेश जयवंशी

राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ  पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर