vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड ते नांदुरी मार्गावरील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड ते नांदुरी मार्गावरील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

नाशिक प्रतिनिधी-

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड ते नांदुरी मार्गावरील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कालावधीत रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  शोरुमचं उद्घाटन झाले

मूल्य साखळी भागीदारीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी,सहकारी संस्थांनी अर्ज 

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

लोकसंवादातून शासनाच्या योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यास गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा – मंत्री आदिती तटकरे कौशल्य विकास व रोजगार तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचीही माहिती नागरिकांना देण्यात आली.

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना ज्येष्ठ कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन..

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मेगा पदयात्रेचे आयोजन**नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta