vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरातील सर्व नागरिकांना सूचना- जालना महानगरपालिका

जालना शहरातील सर्व नागरिकांना सूचना- जालना महानगरपालिका

राज्य प्रतिनिधी

जालना शहरातील सर्व नागरिकांना सुचित करण्‍यात येते की, सध्‍या पावसाळयाचे दिवस असल्‍यामुळे वारा-वादळामुळे विजपुरवठा खंडीत होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. शहरातील नवीन जालना व जुना जालना झोन पदधतीने एक तास प्रमाणे पाणी पुरवठा वितरण करण्‍यात येते. करिता पाणी वितरणाच्‍या वेळेस विजपुरवठा खंडीत झाल्‍यास तात्‍काळ एमएससीबी कार्यालयास संपर्क करुन विज पुरवठा चालु करुन घ्‍यावा. विज खंडीत झाल्‍याच्‍या वेळी पाणी पुरवठा बंद करण्‍याची विनंती करु नये. तरी सर्व नागरिकांनी पाणी पुरवठा विभाग महानगरपालिका जालनास सहकार्य करावे, ही विनंती.

संबंधित पोस्ट

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख…

महावितरण वीज कामगार संप सुरूच..  ७२ तासाच्या संपावर राज्यातील वीज ग्राहक व जनतेच्या हितासाठी वीज कर्मचारी संपावर…

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta

श्रीक्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव*

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन..

इराण आणि अमेरिका इस्त्रायल युद्ध – कुवेत एअरवेजचे विमान केरळमध्ये 20 भारतीयांचे मृतदेह घेऊन दाखल…