vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग

मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग

 

मुंबई प्रतिनिधी -मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग मुंबईत अनेक ठिकाणी रात्रभर सतत पाऊस पडल्याने ठीक ठिकाणी नेहमीच्या पाणी भरण्याच्या जागेवर पाणी तुंबण्याच्या माहिती समोर येत आहे

मुंबईत पावसाचा जोर कायम!-मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले 💦🔹मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग आज: अरुणाचल, आसाम, मेघालय, बिहार, कोकण-गोवा, एमएच प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड🔹 उद्या: छत्तीसगड, पूर्व UP, गंगा-प.बंगाल, झारखंड, म.प्रदेश, नागालँड, तेलंगणा, विदर्भ🌦️ राजस्थानातून नैऋत्य मान्सूनची माघार सुरू.

सदर माहिती हवामान खात्याकडून देण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

आर टी ई शाळांचे चालक आंदोलनाच्या पावित्र्यात…

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्षवेध’ अंतर्गत कुस्ती खेळाडूंची फेर निवड चाचणी; 6 मे रोजी आयोजन*इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज 30 एप्रिलपर्यंत सादर करावेत

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची शंभर टक्के कामगिरी**रायगड जिल्ह्यात प्रक्रिया पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ*

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून सहकारसंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील धुळेकरांनी केले गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षा प्रक्रिया दोन्ही दिवशी सुव्यवस्थितरित्या संपन्न