vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

चेंबूर पेट्रोल पंप कुर्ला स्टेशन मार्गावरून नेहरूनगर डेपो अशी सेवा सुरू करण्याची मागणी-धारावीकरांना चेंबूर मध्ये जाण्यासाठी बस सेवेची अडचण-

चेंबूर पेट्रोल पंप कुर्ला स्टेशन मार्गावरून नेहरूनगर डेपो अशी सेवा सुरू करण्याची मागणी-धारावीकरांना चेंबूर मध्ये जाण्यासाठी बस सेवेची अडचण-

मुंबई प्रतिनिधी –

मुंबई धारावी परिसरातील सायन स्टेशन जवळ 2024 जुलै ऑगस्ट दरम्यान रेल्वे ब्रिज दुरुस्तीची काम सुरू झाली त्यामुळे अनेक बस सेवा विविध मार्गाने वळविण्यात आल्या परंतु धारावीकारांना पिवळा बंगला टी जंक्शन कडून सायन हॉस्पिटल मार्गे चेंबूरच्या दिशेने सायन डेपो सोमय्या हॉस्पिटल आरसीएफ सुमन नगर उमर्शी बाप्पा चेंबूर पेट्रोल पंप या मार्गावर जाण्यासाठी कुठलीही सरळ बस व्यवस्था नाही त्यामुळे धारावीकरांना सायन डेपो सोमय हॉस्पिटल आरपीएफ कंपनी सुमन नगर पेट्रोल पंप कडे जाण्याचा दोन-तीन बसेसचा उलटा सुलटा प्रवास करावा लागतो ही बाब प्रवासी नागरिकांच्या निदर्शनात येत असल्यामुळे धारावी पिवळा बंगला टी जंक्शन स्टॉप वरून सायन हॉस्पिटल वरून चेंबूरच्या दिशेने सायन डेपो सोमय्या हॉस्पिटल आरसीएफ कंपनी उमाजी बाप्पा पेट्रोल पंप या मार्गावर बस सेवा सुरू करावी अशी मागणी धारावी नागरिक समितीचे संघटक सचिव श्री दिलीप गाडेकर यांनी केली आहे याबाबत बेस्ट प्रशासन धारावी काळा किल्ला डेपो व्यवस्थापक यांनी या मागणीचा विचार करावा व धारावीकरणा उलट्या सुलट्या प्रवासापासून सुटका द्यावा अशी विनंती केली आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक दिलीप गाडेकर यांनी दिली

संबंधित पोस्ट

पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्यास गती —मंत्री बाबासाहेब पाटील

माध्यमांनी जेंडर सेन्सिटिव्हिटीचा स्वीकार करणे काळाची गरज- वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ कार्यशाळेत आवाहन

डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेसाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी संतोष पाटील

दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग,विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी …

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्वप्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी