vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजनेअंतर्गत भारतातील पहिली आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकत्रित पेशंट मॅनेजमेंट व ओपीडी मॅनेजमेंट सिस्टम ही सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध होत आहे. याअंतर्गत फिरता दवाखाना व पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीच्या लोकार्पणाचा सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला

राज्य प्रतिनिधी -आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजनेअंतर्गत भारतातील पहिली आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकत्रित पेशंट मॅनेजमेंट व ओपीडी मॅनेजमेंट सिस्टम ही सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध होत आहे. याअंतर्गत फिरता दवाखाना व पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीच्या लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले

या फिरता दवाखान्याच्या माध्यमातून संपूर्ण आरोग्य तपासणी, १०० हून अधिक रक्त चाचणी, रक्तदाब, मधुमेह, प्राणवायू (Oxygen), इ. सी. जी., हृदय तपासणी, मोफत औषधं यांसारख्या १०० हून अधिक मोफत सुविधा नागरिकांना मिळणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासकीय रुग्णालयातील विविध विभागांना भेटी दिल्या, रुग्णांची विचारपूस केली.📍पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय, बारामती.

संबंधित पोस्ट

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी  आरक्षण जाहीर

vishwatmaklokswamivarta

27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

अवैध धंदे मोडून काढण्यासाठी लवकरच विशेष ‘हेल्पलाईन’; ओळख गुप्त ठेवणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-कोपरगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे व‌ गृहसंकुलाचे लोकार्पण..

आश्रमशाळा शिक्षक–कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत सहविचार सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अपर आयुक्त यांच्यासोबत बैठक..

vishwatmaklokswamivarta

विश्वकोश मंडळातर्फे आज (दि.५) भूविज्ञान नोंदलेखन कार्यशाळा