vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी  आरक्षण जाहीर

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी  आरक्षण जाहीर

सातारा, प्रतिनिधी- ग्रामविकास विभागाच्या दि. 9 सप्टेंबर 2025 च्या अधिसुचनेनुसार सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यामधील सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीही आरक्षण जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जातीसाठी (महिला) – 1, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-2, सर्वसाधारण प्रवर्ग-4, सर्वसाधारण महिला-3 या प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

0000

संबंधित पोस्ट

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलअकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा, प्रलंबित योजनांचा आढावा

एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

महानगर प्रदेशात महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी अभिनव प्रकल्पाचा प्रस्ताव-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्ती संदर्भात पालकमंत्री यांनी घेतला आढावा; प्रशासनाला तत्काळ मदतीचे निर्देश– ना. मकरंद पाटील

शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुनअहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे..

vishwatmaklokswamivarta