vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील 🌧️ कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर – पंचगंगा नदी पात्राबाहेर!

राज्यातील 🌧️ कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर – पंचगंगा नदी पात्राबाहेर!

राज्य प्रतिनिधी-

कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर – पंचगंगा नदी पात्राबाहेर! कोल्हापूर जिल्ह्यात सलग मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर वाहत असून, राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी २९ फूट ११ इंच (५३९.०५ मी.) इतकी झाली आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर – पंचगंगा नदी पात्राबाहेर!कोल्हापूर जिल्ह्यात सलग मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर वाहत असून, राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी २९ फूट ११ इंच (५३९.०५ मी.) इतकी झाली आहे.

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक  कल्याणकारी मंडळाच्या नाव आणि नियमावलीतील सुधारणा

ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी  नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा गावांसाठी तीन टँकर मंजूर..

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी 12 ओळखपत्रांना मान्यता कोणत्याही एका वैध ओळखपत्रावर मतदान करता येणार

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त….रक्त देऊ या..आशा जागवू या- एकत्रितपणे जीव वाचवू या…।

मान्सूनमध्ये वीज पडण्यापासून बचाव करण्यासाठी ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन