
मुंबई : मीरारोड स्टेशनच्या स्कायवॉक वर भीषण आग…
मुंबई प्रतिनिधी मिरा रोड स्टेशन जवळ असणाऱ्या स्काय वाक वर पब्लिक चालत असताना अचानक पणे भीषण आग लागलेली आहे आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिस प्रशासन अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी आग विझवण्याचे काम करत आहे या दरम्यान खाली बघ्यांची गर्दी खूप मोठे जमली होती त्यांना बाजूला करून आग विझवण्याचे काम प्रशासन करत आहे आग कशामुळे नेमकी लागली याचा शोध घेतला जात आहे.



