vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जन्म / मृत्यु प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणा पत्रासाठी अफीडेव्हीट / नोटरीची अट रद्द करा.काँग्रेस माथाडी कामगारचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी घाटी दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांना निवेदन दिले 

जन्म / मृत्यु प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणा पत्रासाठी अफीडेव्हीट / नोटरीची अट रद्द करा.काँग्रेस माथाडी कामगारचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी घाटी दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांना निवेदन दिले

 राज्य प्रतिनिधी- औरंगाबाद – घाटी दवाखाना शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये बाहेर जिल्ह्यातील/राज्यातील बाळांचा जन्म होतो व तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यु देखील होतो. परंतु त्यांच्या जन्म / मृत्यु प्रमाणपत्रासाठी घाटी दवाखाना या कार्यालयाकडून स्वयंघोषणा पत्रासाठी अॅफीडेव्हीट / नोटरीची अट घालण्यात आली आहे. ज्यामुळे बाहेरील नागरीकांना अतिशय अडचण निर्माण होऊन जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सदरील गोष्टीचा रुग्णालयाच्या परिसरातील दलाल लोक गैरफायदा घेऊन गोरगरीबाची आर्थिक लुटमार करत सुटले आहे.

अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी सदरील निवेदनाचा गांर्भीर्याने विचार करुन जन्म / मृत्यु प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणा पत्रासाठी अॅफीडेव्हीट / नोटरीची अट तात्काळ रद्द करावी अशी मागणी काँग्रेस माथाडी कामगाराचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित; मराठी चित्रपट ‘शामची आई’, ‘नाळ २’ आणि ‘जिप्सी’ चा गौरव

vishwatmaklokswamivarta

गोकुळ’चे ‘हलाल प्रमाणपत्र’ तत्काळ रद्द करा; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक*

vishwatmaklokswamivarta

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी*मुरूम येथील श्रीमंत सुभेदार *मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी*सहकार्य करणार**-विधान परिषदेचे सभापती राम शिंदे* 

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट

vishwatmaklokswamivarta