vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 27.88 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 27.88 टी.एम.सी. पाणीसाठा

             सांगली, प्रतिनिधी जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 27.88 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

     विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 74.30 (105.25), धोम 10.12 (13.50), कन्हेर 7.68 (10.10), धोम बलकवडी 2.30 (4.08), उरमोडी 7.26 (9.97), तारळी 4.95 (5.85), वारणा 27.88 (34.40), राधानगरी 6.87 (8.36), दूधगंगा 17.78 (25.40), तुळशी 2.77 (3.47), कासारी 1.97 (2.77), पाटगांव 3.36 (3.72), अलमट्टी 95.47 (123).

    सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 2100, कण्हेर 40, उरमोडी 300, तारळी 800, वारणा 4500, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 300, पाटगाव 300, हिप्परगी बॅरेज 54 हजार 654 व अलमट्टी धरणातून 20 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

   विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 13 (40) व अंकली पूल हरिपूर 11.10 (45.11).

0.0060 7

संबंधित पोस्ट

आदिवासी भागातील मत्स्यव्यवसायाला नवी चालना“धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान”योजनेचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

सामाजिक न्याय विभागाचा आज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने मंत्री, सचिव, आयुक्तांसोबत सहविचार सभा…

नैसर्गिक आपत्ती संदर्भात पालकमंत्री यांनी घेतला आढावा; प्रशासनाला तत्काळ मदतीचे निर्देश– ना. मकरंद पाटील

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी अशोक काकडे- महा-TET परीक्षा २०२५ सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta