vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा! . प्रशासनाने नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

राज्य प्रतिनिधी –

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

दि. 26 जुलै 2025 रोजी रात्री 10.25 वाजता हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या सांडव्या वरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे

आज सकाळी 7.00 वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 83.30 मीटर झाली असून सांडव्या वरून 0.20 मीटर खोलीने पाणी वाहत आहे. सध्या विसर्ग दर 9.44 घनमीटर/सेकंद आहे

💧 प्रकल्प स्थिती:एकूण पाणीसाठा: 147.49 दलघमी उपयुक्त साठा: 144.98 दलघमी सध्याचा एकूण साठा: 131.078 दलघमी

सध्याचा उपयुक्त साठा: 128.568 दलघमी साठा टक्केवारी: 88.68%सांडवा पातळी: 83.10 मी. | पूर्ण जलाशय पातळी: 86.10 मी☔ पावसाची माहिती:आजचा पाऊस: 57 मिमी एकूण हंगामी पाऊस: 1956 मिमी⚠️ भोगेश्वरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. हवामान आणि पावसाच्या स्थितीनुसार पुढील पूरपरिस्थितीबाबत माहिती अद्ययावत दिली जाईल.

#Raigad #HetwaneDam #FloodAlert #Rains #WeatherUpdate #MHWeather #DisasterAlert

संबंधित पोस्ट

संकटात महिलांना सावरणारं ‘ #सखीवनस्टॉपसेंटर ’पीडित व गरजू महिलांना देत आहे आधार; तात्पुरत्या निवाऱ्याचीही सुविधा.

महाराष्ट्रधर्म वाढवुया… मराठीची गुढी उंच उभी करुया..!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

बांधा बांधावर शेतकरी-अधिकारी सुसंवाद-जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला शेतात

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ तोरणमाळ पर्यटन, दक्षिण काशी प्रकाशा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य