vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राममूर्ती ता.जालना येथील अनेक शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!

राममूर्ती ता.जालना येथील अनेक शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!

जालना प्रतिनिधी–मा. केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राममूर्ती येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे अनेक कार्यकर्ते भाजपात दाखल झाले.या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी उपसरपंच श्री. निवृत्ती रामप्रसाद मुळे, श्री. भाऊसाहेब काशिनाथ गिराम आणि श्री. संतोष विश्वनाथ गिराम यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या वेळी तालुकाध्यक्ष श्री. संजय डोंगरे, श्री. वसंत शिंदे, श्री. नागेश अंभोरे, श्री. योगेश शिंमगे, श्री. शेलार गिराम, श्री. निवृत्ती लंके, श्री. राजाराम राजे जाधव, ज्ञानेश्वर उगले आणि अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आज सोमवार जिल्हा ग्रंथोत्सव याचा शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

महाराष्ट्र शासनाचे ७५० कोटी रुपयांचे विविध कालावधीचे कर्ज रोखे विक्रीस

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद..

बचत गटांना अर्थसहाय्य देऊन विकास कार्यक्रमांना गती द्या : जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग

vishwatmaklokswamivarta

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव जिल्ह्यात वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती

vishwatmaklokswamivarta