vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर..

राज्य प्रतिनिधी -पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत सात हजारांहून अधिक घरे कोसळली आहेत. यामध्ये १३० घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर उर्वरित घरांना आंशिक हानी झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. पाण्याचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले आणि मातीची घरे क्षणात कोसळली. अजूनही जिल्ह्यातील अनेक कुटुंबे मातीच्या घरांत राहतात, त्यामुळे पावसाचा फटका त्यांना जास्त बसला आहे.

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

vishwatmaklokswamivarta

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता असावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर  उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश असावा

1 एप्रिलपासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

vishwatmaklokswamivarta

सर्व विभागांनी ग्रामिण भागात समन्वयाने आरोग्यसेवा द्याव्या- जिल्हाधिकारी स्वामी

जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन; महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमासह विविध भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी