vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी ९.०० वाजेपर्यंत ६.४२% मतदान नोंद 

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी ९.०० वाजेपर्यंत ६.४२% मतदान नोंद

राज्य प्रतिनिधी -राज्यात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी ९.०० वाजेपर्यंत ६.४२% मतदान नोंद एकूण २१,४०४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला 🗳️

लोकशाही मजबूत करण्यासाठी आपले मतदान जरूर करा!#Rahuri #Election2026 #VotingDay #Lokshahi

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिल पर्यंत करण्याचे आवाहन

माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे १० एप्रिल रोजी ‘मार्जिन मनी’ योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित ; राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर’ ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26’ सादर • देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा• देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह राज्य अग्रस्थानी• स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के ,नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढत असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर• ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण*