vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा सांगली जिल्हा दौरा

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा सांगली जिल्हा दौरा

        सांगली, प्रतिनिधी : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार हे गुरूवार, दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरूवार, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वाजता बत्तीस शिराळा येथे गोरक्षनाथ मठात आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता कार्यक्रमाकडे प्रयाण. सकाळी 10.15 ते 11.15 वाजेपर्यंत राज्यस्तरीय गणेश महोत्सव, नागपंचमी पुढाकाराबाबत नागरी सत्कार. सकाळी 11.15 वाजता साताराकडे प्रयाण.

संबंधित पोस्ट

सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी महत्वाकांक्षी सायबर सुरक्षा प्रकल्प- गृह राज्यमंत्री योगेश कदम

रणजित मोहन यादव यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १३८ जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांनी केले महामानवाला अभिवादन

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी चीन भारतीय हद्दीत ६० किलोमीटरपर्यंत घुसल्याचा दावा तथ्यांच्या आधाराशिवाय करू नये, असं म्हटलं आहे.