vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 31.42 टी.एम.सी. पाणीसाठा…

वारणा धरणात 31.42 टी.एम.सी. पाणीसाठा…

             सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 31.42 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.   विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 98.99 (105.25), धोम 13.05 (13.50), कन्हेर 9.56 (10.10), धोम बलकवडी 3.82 (4.08), उरमोडी 9.70 (9.97), तारळी 5.55 (5.85), वारणा 31.42 (34.40), राधानगरी 8.27 (8.36), दूधगंगा 22.07 (25.40), तुळशी 3.39 (3.47), कासारी 2.63 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), अलमट्टी 98.88 (123).

      सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सायंकाळी 5 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 56100, कण्हेर 740, उरमोडी 450, वारणा 7311, राधानगरी 2928, दुधगंगा 12600, तुळशी 500, कासारी 1200, पाटगाव 1006, हिप्परगी बॅरेज 1 लाख 92 हजार 500 व अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

      विविध पुलाच्या ठिकाणी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 43.3 (40) व अंकली पूल हरिपूर 46.3 (45.11

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री सुर्यघर योजनेबाबत रांजणगाव(शें.पू.)येथेशुक्रवारी (दि.२८) ग्रामस्थांची कार्यशाळा..

कुमारी रुचिता आढळराव धारावीच्या लेकीचा कौन बनेगा करोडपती मध्ये डंका ! धारावीतील सामाजिक संस्थेकडून रुचिताचा गौरव..

राज्यात मधक्रांती घडवून आणण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील -खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रवींद्र साठे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६; शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल

पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन