vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर..

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर..

 

राज्य प्रतिनिधी -राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर झाले आहे, ज्याचा उद्देश नवोन्मेषाला चालना देणे आणि सार्वजनिक सुरक्षिततेची खात्री करणे आहेे . यामुळे सदर या विधेयकाद्वारे हानिकारक ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी घालण्यात येत आहे, तर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या लाभदायक गेमिंग प्लॅटफॉर्म्सला प्रोत्साहन दिले जाते असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे

याबाबत दिलेल्या प्रतिक्रिया अशा ऑनलाइन गेमिंग प्रचार आणि नियमन विधेयक, 2025 मंजूर झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कायद्याचे स्वागत केले, ते भारताच्या ई-स्पोर्ट्स पारिस्थितिक तंत्राला बळकटी देणारे आणि नागरिकांचे संरक्षण करणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हणाले.

रिअल-मनी ऑनलाइन गेम्समुळे होणाऱ्या व्यसनापासून आणि मोठ्या आर्थिक नुकसानापासून लोकांचे जीवन वाचवेल आणि भविष्यातील दुर्दैवी घटना टाळेल सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी वर्ग या जीवन बरबाद होण्यापासून दूर राहील याबाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्यापैकी काही

. डॉक्टर रामकुमार, इंग्रजी प्राध्यापक, कस्तूरभाई शासकीय महिला महाविद्यालय, पुद्दुचेरी : मी ऑनलाइन गेमिंग बिल 2025 विधेयकाचे मनःपूर्वक स्वागत करतो.

OnlineGamingBill2025 हा बेकायदेशीर सट्टेबाजीसारख्या सवयींवर बंदी घालून मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचा एक प्रशंसनीय प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकांनी दिली आहे.

ऑनलाइन गेमिंग विधेयकाचे स्वागत करताना, एका नागरिकाने ते सार्वजनिक हिताचे आणि तरुणांच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं सांगितलं

000000

संबंधित पोस्ट

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीक्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती महोत्सव

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे..

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे

नवीन आधार केंदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण