vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बैलपोळ्यासह बुलढाण्यात झाला अनोखा “ट्रॅक्टर पोळा”!मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी; शेकडो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊन सणाला दिला आधुनिक रंग.

 बुलढाण्यात बैलपोळ्यानिमित्त झाला अनोखा “ट्रॅक्टर पोळा”!मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी; शेकडो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊन सणाला दिला आधुनिक रंग.

 

राज्य प्रतिनिधी-आज पिठोरी अमावस्या,आणि बैलपोळा सणानिमित्त राज्याच्या ग्रामीण भागात बाजारपेठामध्ये उत्साह, मातृदिनही केला जातोय साजरा. यानिमित्त बैलपोळ्यासह बुलढाण्यात झाला अनोखा “ट्रॅक्टर पोळा”! संपन्न झाला या रॅलीमध्ये मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी; शेकडो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊन सणाला दिला आधुनिक रंग. आणि शुभेच्छा

आज पिठोरी अमावस्या,आणि बैलपोळा सणानिमित्त राज्याच्या ग्रामीण भागात बाजारपेठामध्ये उत्साह, मातृदिनही केला जात असतानाच आज विशेष बैलपोोळा निमित्त बुलढाणा या मेहकरच्या रॅलीमध्ये बैलपोळ्याचे पूजन करून बैलांसह कार्यकर्त्यांसोबत रॅली काढून स्वतः ट्रॅक्टर चालून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिकांनी सदर कार्यक्रम यशस्वी केला यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक गावकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित पोस्ट

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे येत्या सप्टेंबर अखेर सुरु- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ढगफुटी; पावसात २ जणांचा मृत्यू ♦️उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये १८ जणांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला प्रभावित भागात मदत आणि बचावकार्य सुरु.

बदलापूर येथे दि.18 फेब्रुवारी रोजी’नक्शा’ प्रकल्पाचा होणार शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट,भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

बलिदानाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवू” -राज्य मंत्री माधुरी मिसाळ“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा“नगारा फतेह दा” या चित्रगीताचे प्रकाशन…

विशेष लेख-हिंद दी चादर ; गुरु तेगबहादुर यांचे 350 वर्षांचे बलिदान पर्व…

vishwatmaklokswamivarta