vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सुशिक्षित बेरोजगारांनी आपली उमेदवार नाव नोंदणी मधील माहिती अद्यावत करावी

सुशिक्षित बेरोजगारांनी आपली उमेदवार नाव नोंदणी मधील माहिती अद्यावत करावी

सातारा, प्रतिनिधी – सातारा जिल्हयातील ज्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी नाव नोंदणी मधील आपली आधारकार्ड संलग्न सर्व माहिती अद्यावत केली नाही त्यांनी या विभागाचे वेब पोर्टल https:rojagar.mahaswayam.gov.in ओपन करावे. त्यानंतर नोकरी साधक या टॅबवर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजुला आपणास जॉब सीकर लॉगिन दिसेल. त्यामध्ये आपला नोदंणी क्रमांक अथवा आधार क्रमांक व पासवर्ड वापरुन लॉगिन करावे. त्यानंतर प्रेाफाईल मध्ये (संपादित करा) या टॅबवर क्लिीक करुन उर्वरित वैयक्तीक माहिती, शैक्षणीक माहिती, अनुभव तसेच बँक खाते तपशील व इतर सर्व माहिती अद्यावत करुन जास्तीत जास्त उमेदवारांनी आपली नोंदणी प्रकिया पुर्ण करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास आधिकारी सुनिल पवार यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

२५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न!येत्या विधानसभेत लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करू ! – छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरणात झालेल्या विलंबाची चौकशी- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

डाक विभागाच्या” ज्ञान पोस्ट” सेवेला 1 मे पासुन सुरुवात..

आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती* *जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद*

महिला व बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील